आजकाल जमीन विक्री, प्लॉट गुंतवणूक, उच्च परताव्याचं आमिष दाखवून अनेकांना आर्थिक खड्ड्यात लोटलं जात आहे. अशाच एका प्रकरणात पुण्याच्या वडगाव शेरी येथील आदित भरत गायकवाड या व्यक्तीने स्वतःची जमीन व्यवसायातील बड्या उद्योजकाची प्रतिमा दाखवून आमची लाखोंची फसवणूक केली आहे.
📌 आमचा अनुभव – शुभांगी आणि प्रकाश आव्हाळे, नाशिक यांच्या कडून ६.५० लाख रुपये घेऊन फसवणूक
सप्टेंबर 2024 मध्ये, आदित भरत गायकवाड याने शुभांगी प्रकाश आव्हाळे आणि प्रकाश आव्हाळे (राहिवासी – नाशिक) यांच्याकडून ₹6,50,000/- ची रक्कम १०% मासिक व्याज देण्याच्या आमिषाने उचलली.
सुरुवातीचे ३ महिने काही रक्कम परत केली. पण फेब्रुवारी 2025 पासून त्याने व्याज तर सोडाच, मूळ रक्कमही परत केली नाही. सतत खोट्या आश्वासनांवर वेळ काढणे, फोन न उचलणे, आणि नवीन बहाणे देणे हेच त्याचं धोरण आहे.

👨👩👦 फसवणुकीस जबाबदार व्यक्ती व कुटुंबीय:
- आदित भरत गायकवाड – 📞 9561823637
- भरत गायकवाड (वडील) – 📞 9822885397 भरत गायकवाड हे चाकण, पुणे येथील एका प्रतिष्ठित कंपनीचे चालक असून त्यांच्याही विश्वासार्हतेचा गैरफायदा घेतला गेला आहे.
- अजिंक्य गायकवाड (भाऊ)
- काजल गायकवाड (पत्नी)
- आकाश विधाते (मेव्हणा) – 📞 9623011124
🏢 संबधित कंपन्या – ज्यांच्यामार्फत फसवणूक झाली:
1. Gharbazzar Realty Pvt. Ltd.
2. Reiborn Rreality LLP
📍 ऑफिस पत्ता:
Kadam Plaza, Office No-07, 4th Floor, Bangalore Highway,
Above Café Coffee Day, Opp. Swaminarayan Temple,
Ambegaon Budruk, Pune – 411046
🙏 आमची एकच विनंती आहे…
आदित, तू आमच्याकडून घेतलेले ₹6,50,000 मूलधन तरी प्रामाणिकपणे परत कर. आम्ही व्याज मागत नाही.
ह्या फसवणुकीने आम्हाला आर्थिक, मानसिक, कौटुंबिक त्रास दिला आहे.
📣 नागरिकांनो – एकत्र या, आवाज उठवा!
जर कोणत्याही पुणेकर / नाशिककर / गुंतवणूकदार मित्राने या व्यक्तीच्या किंवा याच्याच कंपन्यांशी व्यवहार केला असेल आणि फसवणूक झाली असेल, तर कृपया पुढे या.
📞 संपर्क करा (WhatsApp वर): 8208798286
👉 आपण एकत्र येऊन सामूहिक कायदेशीर कारवाई करू शकतो.
🛑 फसवणूक करणारा: आदित भरत गायकवाड
📍 पत्ता: वडगाव शेरी, पुणे
📞 मोबाईल: 9561823637
🏢 कंपन्या: Gharbazzar Realty Pvt. Ltd., Reiborn Rreality LLP
📍 ऑफिस पत्ता: Kadam Plaza, Ambegaon Budruk, Pune
हा लेख समाजजागृती व कायदेशीर मार्गदर्शनासाठी आहे. कृपया तो आपल्या मित्रपरिवारात, सोशल मीडियावर शेअर करा आणि इतरांनाही सावध करा.