Posted inमाहिती
आठवड्यातील फक्त ९० मिनिटे व्यायाम कसा वाढवतो आयुष्याची वर्षे? तज्ज्ञांचे मत
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य जपणे ही मोठी कसरत झाली आहे. परंतु कार्डिओलॉजिस्ट डॉ. आलोक चोप्रा यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातील फक्त ९० मिनिटांचा नियमित व्यायाम आयुष्य वाढवण्यास, आजार टाळण्यास आणि…