Posted inमनोरंजन
IND vs NZ: वरुण चक्रवर्तीचा किवींना ‘पंच’, टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! न्यूझीलंडवर 44 धावांनी दणदणीत विजय
India vs New Zealand CT 2025: टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवत साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स…