Chaava-Movie

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि ‘छावा’ चित्रपटातील सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशीच्या भूमिका

मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची एक वेगळीच झलक असते. अशाच एका ऐतिहासिक चित्रपट म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मराठी इतिहासाचा एक महत्त्वाचा पैलू पाहण्याची…