shani-dev-oil-rule

शनी शिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय: १ मार्चपासून तेल अभिषेकासाठी नवे नियम लागू!

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ शनी शिंगणापूर येथे मोठा बदल होणार आहे. शनी मंदिर समितीने घेतलेला महत्त्वाचा निर्णय १ मार्च २०२५ पासून लागू होईल. यानुसार, भाविकांनी फक्त ब्रँडेड आणि शुद्धतेची खात्री असलेले…