IND vs PAK Match Prediction 2025

IND vs PAK: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला सोडवावे लागतील हे 6 मोठे प्रश्न

मुंबई:भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ दोन संघांमधील लढत नाही, तर अब्जावधी चाहत्यांच्या भावनांशी जोडलेला एक ऐतिहासिक संघर्ष आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये दोन्ही संघ…