Posted inमाहिती
Vivo T4 Pro: भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार; स्पेसिफिकेशन्स उघड
स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा नवा धमाका करण्यासाठी Vivo सज्ज झाले आहे. कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की Vivo T4 Pro भारतात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.…